Contact us

आमचं मिशन 

Helping Millions Of People Who Live Happy ,Prosperous And Spiritual Lifestyle .

Learn with 

GENIUS GURUKULAM

Genius Gurukulam हा प्लॅटफॉर्म आपणाला Digitally आणि mentally STRONG बनवण्यासाठी निर्माण केलेला आहे.

is-light-text">

GENIUS GURUKULAM

YOUR SUCCESS KEY

आजच्या 21 व्या शतकात जर यशाची शिखरे सर करायची असेल तर आपणा सर्वांना तंत्रज्ञानाची ओळख व्हायला हवी. त्यासाठी व्हिडिओ मेकिंग पासून मोबाईल आणि लॅपटॉप यांची इत्यंभूत माहिती व्हायलाच हवी याच उद्देशाने Genius Gurukulam प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.

तसेच 21 वे शतक हे ताण-तणावाचे शतक आहे. आज शारीरिक पातळीवर आपण जेवढे सुदृढ असायला हवं तेवढेच मानसिक पातळीवर सुद्धा सर्वांनी सुदृढ असायला हवं ही काळाची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठीच Genius Gurukulam या प्लॅटफॉर्मवर मनाच्या अमर्याद शक्तीची तोंडओळख व्हावी NEURO LINGUISTIC PROGRAMMING अर्थात NLP टेक्निक च्या साह्याने तसेच LOW OF ATTRACTION, EFT,HOOPONOPONO इत्यादी पद्धतीने आपले मानसिक आरोग्य आपण सुदृढ ठेवू शकतो हे आता शास्त्रीय पातळीवर सिद्ध झाले आहे .

Genius Gurukulam प्लॅटफॉर्मवर mentally STRONG होण्यासाठी कोणकोणत्या दैनंदिन आचार विचार पद्धती वापराव्यात आणि टेक्निक वापराव्यात याची माहिती 

Genius Gurukulam प्लॅटफॉर्म वर मिळणार आहे.Genius Gurukulam प्लॅटफॉर्म वरील सर्व कोर्सेस आपणा सर्वांना आवडतीलच यात तीळ मात्र शंका नाही धन्यवाद आपलाच संतोष जंगम

आमचे कोर्सेस

जय शिवराय मित्रांनो

GENIUS GURUKULAM

मध्ये आपलं स्वागत आहे.

Genius Gurukulam हा प्लॅटफॉर्म आपणाला Digitally आणि Mentally STRONG बनवण्यासाठी निर्माण केलेला आहे.


What would like to learn today?

GENIUS GURUKULAM

PRESENT


Genius Gurukulam या प्लॅटफॉर्मवरील खालील कोर्सेसची आम्ही निर्मिती केली आहे.

DIGITAL COURSES

  • Digital video making blueprint Basic Level,Advance  Level,Master Level
  • Google suit blueprint
  • YouTube channel blueprint
  • video recording blueprint
  • Android app blueprint
  • computer setting blueprint
  • digital online class blueprint
  • digital equipment blueprint
  • PowerPoint blueprint

GENIUS GURUKULAM

PRESENT


Genius Gurukulam या प्लॅटफॉर्मवरील खालील कोर्सेसची आम्ही निर्मिती केली आहे.

MENTAL WELLNESS COURSES

  • मशागत करूया मनाची NLP basic level

    NLP advanced level

  • NLP master level

  • 10 x confidence blueprint

    • 10x focus blueprint

    • Rock solid immunity blueprint

    • Super memory blueprint

    • 10 x productivity blueprint

    • Eliminate stress blueprint

    • Inner game of success blueprint

    • The Habit installation blueprint

    • Brain expert blueprint

    • DMIt KEY success

    • Law of attraction


Start Your DIGITAL Journey

Choose your courses